Welcome to Swarajya Youth Foundation

गावाचे ड्रोन चित्रीकरण स्वराज्य युथ फाउंडेशन आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याचे ड्रोन ने चित्रीकरण करण्यात आले होते त्यावेळी आपल्या महादेव मंदिर व गावपरिसराचे ड्रोनने टिपलेले काही क्षण.

स्वराज्य ग्रुपच्या वतीने गणपती महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गावातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. भक्ती, आनंद आणि सामाजिक एकतेचे सुंदर वातावरण अनुभवायला मिळाले.

Scroll to Top